Quotes

THE NATURE OF THE HUMAN MIND TO WANDER BETWEEN PAST AND FUTURE. IT DESTROYS THE CONCENTRATION OF THE PERSON.

लक्षात ठेवा, जीवन हे देण्यासाठी असावे,

घेण्यासाठी नव्हे

-व्हिक्टर ह्यूगो

 पर्वत आणि खारूताई

The Mountain  And The Squirrel

पर्वताचे अन् खारीचे

जुंपले भांडण निकराचे.

’‘दूर हो चिमुरडे,’‘

पर्वत खारीला ओरडे.

म्हणे पिटूकली खारूताई,

’‘खरयं तू मोठा शंकाच नाही.

पण घेई तू ध्यानी सर्व गोष्टी,

आवश्यक होण्या पूर्ण ही सृष्टी.

येती जेव्हा सर्व ऋतू नि वारे,

तेव्हाच होई हे वर्ष पूरे.

मला न वाटे लाज काही,

मी तर माझी जागा घेई.

नसेन मी तूज सम महान,

हो बरे तू चपळ नि लहान!

मान्य मला तू कष्ट झेलतो,

पायवाटा सुंदर बनवितो,

पण वेगवेगळ्या सर्वांच्या क्षमता

अचुक अन् ज्ञानी असे नियंता.

मी न वाहे पाठी जंगल मोठे,

बीजकवच परि तुला न फुटे.”

राल्फ वाल्डो एमर्सन

श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् |

स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: || 35||

भगवद गीता अध्याय 3

“Success will come to you if you take the right actions.”

“मनुष्य स्वत: मध्ये समाधानी नसेल तर त्याने काहीही मिळवले तरी तो समाधानी होणार नाही.”

“Rise above desires, and they are fulfilled.”

-Swami Rama Tirtha

तुमची अशी समजूत असते की, तुम्हाला जगापासून त्रास होतो; परंतु ते खरे नाही. प्रत्यक्षात तुम्ही जगाशी कसा संबंध ठेवता यावर ते अवलंबून आहे.

Rise in love, not fall in love.

“Marriage is like a temple resting on two pillars. If they come too close to each other the temple will collapse.”

-Khalil Gibran

“अज्ञान असणे ही बहुतेक लोकांची फार मोठी समस्या नाही; परंतु खरी समस्या ही आहे की त्यांना सर्वकाही माहिती आहे असे वाटते; जे खरे नाही “

– जोश बिलिंग्ज

श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् |

स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: || 35||

भगवद गीता अध्याय -3

“जीवनात आपण काय निवड करतो ते महत्वाचे नाही पण… कोणत्या आधारावर निवड करतो ते महत्वाचे आहे.”

 

नलिनीदलगत जलमतितरलं तद्वज्जीवितमतिशयचपलम्‌।

विद्धि व्याधभिमानग्रस्तं लोकं शोकहतं च समस्तम्‌।।४।।

श्लोकार्थ – कमलपत्रावरील पाणी ज्याप्रमाणे अगदी

अस्थिर असते त्याप्रमाणे हे जीवन अत्यंत क्षणभंगुर आहे.

तरीही संपूर्ण जगात लोक अहंकार आणि व्याधी ह्या दुःख

आघातांनी ग्रासलेले आहेत हे नीट समजून घे.

आदि शंकराचार्य विरचितभज गोविंदम्‌

 

 

 

He Gave, He Forgave.

 

 

Open chat
Welcome to Vedant Yog Vidya.
How can I help you?