एक सर्वसाधारण समज असा आहे की, वेदान्त शिकून त्याचे आचरण करण्यासाठी जंगलातील एकांतात जावे लागते. संन्यस्त, जीवन जगावे लागते; परंतु हे खरे नव्हे. कोणीही निवृत्त जीवन जगावे अशी वेदान्ताची अपेक्षा नाही. वेदान्त ही अत्यंत कृतिशील जीवनशैली आहे; निवृत्तीनंतरचे जीवन...
आजचे युग वेगवान जागतिकीकरणाचे युग आहे. प्रत्येकाला काही ना काही त्वरित मिळ्वण्याची घाई आहे. त्यामुळे माणूस समाधानी नाही. अशा असमाधानी वृत्तीतून अनेकांची नैराश्याकडे वाटचाल चाललेली दिसते. आपण करत असलेल्या कामावर श्रद्धा / विश्वास नसल्याने काम पूर्ण केल्याचे समाधान मिळत...